काव्यसंच खरेदी

व्यवसाय हा या संकेतस्थळाचा हेतू नसून देवाने दिलेली कला तुमच्यासमोर सादर करून तुमचं निक्खळ मनोरंजन करणे हा आहे. मात्र संकेतस्थळाची उभारणी आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी निधीची गरज आहे. हा निधी उभारण्यासाठी केवळ दोनच मार्गांचा अवलंब केला जाईल.

१) काव्यसंच विक्री

२) जाहिरात प्रदर्शन (सविस्तर माहिती संपर्क सदरात पहावी).

काव्यसंच विक्री – सामान्यतः आपण बाजारातून काव्यसंग्रह विकत घेऊन वाचतो. इथेही आपणास काव्यसंग्रह विकले जातील. मात्र ते पुस्तकांच्या स्वरूपात नसून पी.डी.एफ. स्वरुपात (PDF Format) असून ते आपणास ई मेल अथवा मॅसेजेस ने पाठवले जातील जे कि आपण आपल्या मोबाईल अथवा संगणकावर बघू शकता आणि काव्यवाचनाचा आनंद घेऊ शकता.

इथे आणखी एक गोष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे कि आपणास काव्यसंच खरेदी करण्याची काहीच गरज नाही. कारण जे आपण खरेदी करणार आहात तेच तुम्हाला या संकेतस्थळावर मोफत वाचण्यास ठेवलेले आहे, ज्यातूनही आपण काव्यवाचनाचा आनंद घेऊ शकता. फरक एवढाच पडेल कि तुम्हाला त्यासाठी ऑनलाईन रहावे लागेल. काव्यसंच खरेदी केल्यास त्या संबंधित संच्यातील ५० कविता आपण ऑफलाईन राहून हवे तेंव्हा आणि हवे तिथे वाचू शकता.

तरी अपणांस काव्यसंच खरेदी करायचे असल्यास प्रत्येक काव्यसंच्याची किंमत रु. ५०/- (रुपये पन्नास मात्र) ठेवलेली आहे. पुढे दिलेल्या दोन पैकी कोणत्याही मार्गाने पैसे भरून काव्यसंच खरेदीचा खालील फॉर्म भरायचा आहे. दोन्ही भरून झाल्यावर २४ तासांच्या आत आपणास पी.डी.एफ. स्वरुपात (PDF Format) काव्यसंच आपल्या मॅसेज अथवा ई मेल वर पाठवले जातील.

टीप – आर्थिक आणि शारीरिक दुर्बल घटक, शैक्षणिक कर्ज काढून उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वरिष्ठ नागरिक (६५ वर्षे) यांना पैसे भरण्याची गरज नाही, कुठल्याही कागदोपत्री पुराव्यासह मागणी केल्यास त्यांस कोणताही एक काव्यसंच मोफत दिला जाईल. त्यांनी संबंधित पुरावा आपल्या आधार क्रमांकासह आमच्या ई-मेल (sanvad@marathiseva.com / pratisad@marathiseva.com) वर पाठवावा.

काव्यसंच खरेदीसाठी दोन पैसे भरणा पद्धती खालीलप्रमाणे. (रु. ५०/- मात्र प्रती काव्यसंच बँक चार्जेस सोडून)

  • मोबाईल मनी ट्रान्सफर – याअंतर्गत आपण खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकांवर भिम युपीआय, पेटीएम, जिओ मनी अथवा वोडाफोन एम पेस क्रमांकांवर पैसे पाठऊ शकता.
  • खाते/अकाऊन्ट ट्रान्सफर – खालील दिलेल्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.

 

भिम युपीआय, पेटीएम, जिओ मनी क्रमांक ८७७९७८०६२२ 8779780622
वोडाफोन एम पेस क्रमांक ८८७९०६३९८६ 8879063986
बॅंकेचे नाव भारतीय स्टेट बॅंक State Bank of India
खातेधारकाचे नाव हेमंत तानाजी शिर्के HEMANT TANAJI SHIRKE
खाते क्रमांक २०११७२३०६८२ 20117230682
ग्राहक क्रमांक ८६१७९७८६०२३ 86179786023
आय. एफ. एस. सी. क्रमांक एसबीआयएन०००८२३७ SBIN0008237
एम. आय. सी. आर. क्रमांक ४०२००२९५३ 402002953

वरील प्रमाणे पैसे भरून झाल्यावर खालील फॉर्म भरावा. फॉर्म भरल्यावर २४ तासांच्या आत आपणास हवे असलेले काव्यसंच आपल्या मॅसेज अथवा ई मेल वर पाठवले जातील.

पूर्ण नाव :
पूर्ण पत्ता :
जन्मतारीख (YYYY-MM-DD) :
मोबाईल क्रमांक :
ई मेल :
काव्यसंच्याचे नाव
(CTL + Click for Multi Selection)
:
पैसे किती भरले :
पैसे कुठे भरले
(भिम युपीआय, पेटीएम, जिओ मनी, वोडाफोन एम पेस, बँक खाते)
:
पैसे भरल्याचा तपशील
(रेफरन्स /ट्रान्झकशन क्रमांक, तारीख, वेळ)
:
संदेश :